
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :टेरिफ डील होईना...! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लवकरच भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता; अमेरिकन दूताने दिले महत्त्वाचे संकेत
Donald Trump India Visit 2026: अमेरिकेसोबतची ट्रेड डीलवरील चर्चा उद्यापासून पुन्हा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर गोर यांचे भारताला चुचकारण्यासाठी वक्तव्य आले असल्याचे आंतरराष्ट्रीय जाणकार सांगत आहेत. ...

महाराष्ट्र :"माझा पराभव होणे आणि शिवसेनेचा पूर्णपणे पराभव होणे, यात मोठा फरक, ते 'वैफल्यग्रस्त'"; रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
Raosabheb Danve : "मी एकटा पराभूत झालो, माझा पक्ष जिंकला. पण यांचा पक्ष हारला. हे तर जिंकलेच नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या टीकेला आम्ही काही महत्व देत नाहीत." ...

तंत्रज्ञान :अवघ्या जगभराची पासवर्डची कटकट संपणार, पण भारताची....! गुगल-मायक्रोसॉफ्ट आणतायत 'Passkey' सिस्टम
Google-Microsoft Passkey: पासवर्ड विसरा! गुगल-मायक्रोसॉफ्टची नवीन लॉगिन सिस्टम; भारतात येणार 'ही' संकटे ...

मुंबई :"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
K Annamalai vs Raj Thackeray, Mumbai Bmc Election 2026: "बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी.."; असे विधान अनामलाई यांनी केले होते. ...

व्यापार :मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा; रिलायन्स इंडस्ट्रीज 'या' राज्यात करणार ₹7 लाख कोटींची गुंतवणूक
Reliance Industries Investment: ही गुंतवणूक भारताच्या औद्योगिक भविष्यासाठी निर्णायक टप्पा ठरेल. ...

क्रिकेट :IND vs NZ ODI : वॉशिंग्टन सुंदर वनडे मालिकेतून OUT! ‘या’ युवा खेळाडूला टीम इंडियात पहिली संधी
IND vs NZ ODI Ayush Badoni Replacing Injured Washington Sundar : पहिल्या वनडेतील दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर आउट, कुणाला मिळाली संधी? जाणून घ्या सविस्तर ...

महाराष्ट्र :राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी
Holiday Municipal Election 2026: राज्यातील २९ महापालिका निवडणुकीसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावता यावा, यासाठी सरकारकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ...

व्यापार :व्हेनेझुएलाचा 'गुप्त' खजिना! कच्चे तेल किंवा सोने नाही तर 'या' वस्तूवर अमेरिकेचा डोळा?
Venezuela Bitcoin Reserve : अफाट तेल साठा आणि सोन्याची खाणी मिळवण्यासाठी अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्याचं बोललं जात आहे. पण, खरं कारण वेगळच आहे. ...

आंतरराष्ट्रीय :"रोज रशियाचे 1000 सैनिक मारले जात आहेत, हा निव्वळ 'वेडेपणा', अमेरिका..."; झेलेंस्की यांचा धक्कादायक दावा
त्यांनी, अमेरिका, युरोप आणि इतर देशांना एकत्र येऊन रशियाला रोखण्याचे आवाहनही केले. गेल्या चार वर्षांपासून हे युद्ध सुरू आहे. ...

ऑटो :वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
Renault Rafale spotted in India: नुकतीच ही कार भारतीय रस्त्यांवर चाचणी दरम्यान स्पॉट झाली असून, तिच्या पहिल्या झलकाने कारप्रेमींची उत्सुकता वाढवली आहे. ...

व्यापार :केवळ 'बजेट' महत्त्वाचे नाही! 'अर्थविधेयक' ठरवते महागाई, टॅक्स अन् बरच काही; बारकावे समजून घ्या
Union Budget : अर्थसंकल्पात केवळ घोषणा असतात. वित्त विधेयक कायदा झाल्यावर सामान्य माणसाच्या खिशावर खरा परिणाम होतो. हे विधेयक कर नियमांमध्ये बदल निश्चित करते. ...
